पळसफुलांनी बहरलेल्या
या
उजाड रानात
बाभळ...
निष्पर्ण झालेली.
कडूनिंबाला
पालवी फुटलेली.
आणि तू...
हिरव्यागार जांभळीच्या
सावलीत...
झोके घेताना...
..................
.................
आंबा पाडाला आला.
०९.०५.२०१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय वाटतं ... तुम्हाला ?.....!