चित्रकवितामित्रहो....
रंगांनी शब्दांना अधिकच आर्त केलं तर कशी वाटेल कविता ..!!मी माझ्या परीने प्रयत्न केलाय.अगदी सुरुवातच आहे ही ...त्या प्रयत्नांची .....तुम्हाला नक्की आवडेल.....( अशी आशा करतो )माझ्या या कविता पाहण्यासाठी खालील " चित्रकविता " या शब्दावर क्लिक करा ....
तुमच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत ..... - गजानन मुळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय वाटतं ... तुम्हाला ?.....!