.... कधीचा इथे मी.

माझा कविता संग्रह "....कधीचा इथे मी." पुढे दिलेल्या दुव्यावर उपलब्ध आहे. ई-बुक स्वरुपात. पाहण्यासाठी नावावर क्लिक करा. तुम्ही ई बुक वाचन करण्याचे शौकीन असाल तर........ तुम्ही खरेदी करावा म्हणून ही जाहिरात नाही, हे ध्यानी असावे .तशा माझ्या कविता मी वेळोवेळी इथे पोस्ट करतोच ,पण एक प्रयत्न माझा जो 'कसाबसा ' च आहे .... पण हौस असते माणसाला आपलं असं काही दाखवण्याची ...त्यासाठी हे...बाकी काही नाही . " कधीचा इथे मी  " या शब्दांवर क्लिक करा ....." ..... कधीचा इथे मी."


 facebook  वर " ...कधीचा इथे मी." या पेजला like करा आणि मिळवा updates.......

click ........कधीचा इथे मी facebook pageand like it .........!!

                                                 - गजानन मुळे