अंतर सोलून काढावे कुणी तशा या कविता उललेल्या अक्षरांनी साकारतात कागदावर...जाणीवेच्या, माझं हे उलनं सलनं असतं सुरूच ..माझ्या जगण्यातून न जगण्यापर्यंत ...
पाण्यावर आले बगळे जीव तळमळेकुणा पारध्यासाठी मी नाही मोजल्या खूप विसरल्या आठवणीतल्या गाठी पाठीवरची चंद्र फुलांची गोंदण वितळून गेली काठावरती आली भरतीसांज कुणी ही केली नकोच आता जाता जाता हात पुन्हा तूं हलवू दूर नभातील अस्मानातील लागली चांदणी लवू
काय वाटतं ... तुम्हाला ?.....!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय वाटतं ... तुम्हाला ?.....!