अंतर सोलून काढावे कुणी तशा या कविता उललेल्या अक्षरांनी साकारतात कागदावर...जाणीवेच्या, माझं हे उलनं सलनं असतं सुरूच ..माझ्या जगण्यातून न जगण्यापर्यंत ...