नक्षत्रांच्या कोरड्या दिठीशीफुटकी ओंजळ .. तुटकी वेलअन् राजाच्या खुर्चीपुढतीलिहिले कोणी सारे आलबेलया खेपेला नाही आलात्या खेपेला येईल म्हणूनओसरीतल्या बाजेवारचीम्हातारी मेली कण्हून कण्हूनकोण सांगतो भविष्य इथलेकोणाच्या ओठी जयजयकारतिथे रडवेला होतो तान्हाइथे माजतो हाहाकार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय वाटतं ... तुम्हाला ?.....!