अंतर सोलून काढावे कुणी तशा या कविता उललेल्या अक्षरांनी साकारतात कागदावर...जाणीवेच्या, माझं हे उलनं सलनं असतं सुरूच ..माझ्या जगण्यातून न जगण्यापर्यंत ...
सांज म्हणाली होती .... हा सूर्य तुझाच... हे पक्षी तुझेच .. अन् पंखांवर उतरणारे आभाळही तुझेच आहे . टिप्पूर चांदणं पडेलच थोड्या वेळात . ....सांज म्हणाली होती . - गजानन मुळे
काय वाटतं ... तुम्हाला ?.....!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय वाटतं ... तुम्हाला ?.....!